Puja Bonkile
घरात प्रवेश करण्यापूर्वी बूट काढणे एक चांगली आणि सांस्कृतिक सवय आहे.
पण विज्ञान सांगते की यामागे आरोग्य आणि स्वच्छतेचा फायदे आहेत.
अभ्यासानुसार शूज घरात आणल्यास सोबत जंतुदेखील येतात. यामुळे घराबाहेरच काढावे.
घराबाहेर शूज काढल्यास घर स्वच्छ राहते. तसेच कार्पेट देखील स्वच्छ राहते.
घराबाहेर शूज काढल्यास लहान मुलांचे आऱोग्य आणि पाळीव प्राण्यासाठी चांगले असते. कारण हे घरात फरशीवर जास्त वेळ खेळत असतात.
धुळ किंवा संसर्ग शूजला चिटकून येतात. यामुळे संसर्गजन्य आजार वाढू शकतात. यामुळे घराबाहेर शूज काढावे.
शूज घराबाहेर काढल्यास घरात प्रदुषण वाढत नाही.
वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास आरोग्य निरोगी राहील.
Hair fall
Sakal