लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी केलं पुन्हा लग्न?

Anuradha Vipat

लग्नाचा 44 वा वाढदिवस

अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी गुरुवारी लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला. 

Hema Malini and Dharmendra

चर्चांना उधाण

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी पुन्हा लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Hema Malini and Dharmendra

फोटो पोस्ट

हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Hema Malini and Dharmendra

लग्न केल्याची चर्चा

हे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्याची चर्चा रंगली आहे.

Hema Malini and Dharmendra

फुलांची मोठी माळ

यामधील एका फोटोमध्ये दोघांच्या गळ्यात फुलांची मोठी माळ पहायला मिळत आहे

Hema Malini and Dharmendra

सेलिब्रेशन

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मुलगी ईशा देओलसुद्धा उपस्थित होती.

Hema Malini and Dharmendra

अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' पोस्टवरुन रंगले राजकीय वातावरण