हेमा मालिनी यांच्या भाचीने केलं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

हेमा मालिनी

अभिनेत्री हेमा मालिनी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

Hema Malini

व्यस्त

आता हेमा मालिनी निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. 

Hema Malini

वक्तव्य

आता हेमा मालिनी यांच्या भाचीने मोठं वक्तव्य केलं आहे.

Hema Malini

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेत्री मधू शाह हिने अभिनेता अजय देवगन याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं .

Hema Malini

इंडस्ट्रीचा निरोप

मधू म्हणाली, ‘मी हेमा मालिनी यांची चुलत बहीण आहे. जुही चावला माझ्या पतीच्या भावाच्या पत्नी आहे. माझ्या लग्नानंतर जुही माझ्या आयुष्यात आल्या आणि लग्नानंतर मी इंडस्ट्रीचा निरोप घेतला होता.

Hema Malini

आदर आणि सन्मान

हेमा मालिनीसोबत असलेल्या नात्याबद्दल मधू म्हणाली, ‘हेमा मालिनी यांची नातेवाईक असल्यामुळे मात्र फरक पडला. त्यांच्यामुळे मला इंडस्ट्रीमध्ये आदर आणि सन्मान मिळाला.

Hema Malini

पती व मुलासाठी नम्रता संभेरावची खास पोस्ट