साडी नेसण्याच्या अजब फॅशनमुळे हेमांगी कवी ट्रोल

Anuradha Vipat

फॅशनमुळे चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Hemangi Kavi trolled

रेड कार्पेट

झी रिश्ते अवॉर्ड्सला तिने हजेरी लावली होती. यावेळी रेड कार्पेटवर तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिली

Hemangi Kavi trolled

काळ्या रंगाचा अनोखा आऊटफिट

‘झी रिश्ते अवॉर्ड्स’साठी हेमांगीने काळ्या रंगाचा अनोखा आऊटफिट परिधान केला आहे. तिने वेगळ्या पद्धतीने साडी वेअर केली होती

Hemangi Kavi trolled

अनोखा लूक

काठपदराच्या साडीचा असा अनोखा लूक पाहून नेटकऱ्यांनी व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Hemangi Kavi trolled

साडी नेसण्याची पद्धत

‘ही कोणती साडी नेसण्याची पद्धत’, असा सवाल एका युजरने केला आहे

Hemangi Kavi trolled

‘साडीची ऐशी तैशी केली

तर ‘साडीची ऐशी तैशी केली’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने तिला ट्रोल केलं आहे.

Hemangi Kavi trolled

ट्विंकल खन्नावर भडकली कंगना, कारण...