ट्विंकल खन्नावर भडकली कंगना, कारण...

Anuradha Vipat

बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रानौत ही तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत असते

Kangana angry with Twinkle Khanna

कंगान आणि ट्विंकल खन्ना

कंगानने आता अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिला खडेबोल सुनावले आहेत.

Kangana angry with Twinkle Khanna

कंगनाने केली टीका

ट्विंकलच्या एका वक्तव्यामुळे संतापलेल्या कंगनाने तिच्यावर टीका केली आहे

Kangana angry with Twinkle Khanna

या वक्तव्यामुळे

ट्विंकल खन्नाने पुरूषांची तुलना पॉलीथीन बॅगशी केली होती, तिच्या या वक्तव्यामुळे कंगना तिच्यावर चांगलीच संतापली आहे

Kangana angry with Twinkle Khanna

नेपोटिज्मवरून निशाणा साधला

या नेपो किड्सचा जन्म तोंडात चांदीचा चमचा घेऊन झाला, सोन्याच्या ताटलीत फिल्म करीअर सजवून मिळालं. पण त्यांना करीअरला न्याय काही देता आला नाही’ अशा शब्दांत कंगनाने पुन्हा एकदा नेपोटिज्मवरून निशाणा साधला आहे

Kangana angry with Twinkle Khanna

कूल बनण्याचा प्रयत्न

पुढे, ही कशा प्रकारची प्रिव्हिलेज्ड ब्रॅट्स आहेत, जे त्यांच्या पुरूषांना पॉलीथीन बॅग म्हणतात ? ते काय कूल बनण्याचा प्रयत्न करत आहेत का ? असंही कंगना म्हणाली आहे

Kangana angry with Twinkle Khanna

मृणाल ठाकूरने शेअर केला तिच्याबाबतीत घडलेला ‘तो’ विचित्र अनुभव