शरद पवारांच्या प्रकृतीबाबत हेमंत ढोमेची भावूक पोस्ट

Anuradha Vipat

माहिती

शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

Hemant Dhome's emotional post

पोस्ट चर्चेत

त्यावर आता दिग्दर्शक हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत आली आहे. 

Hemant Dhome's emotional post

पोस्ट

हेमंत ढोमेने शरद पवारांवर भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Hemant Dhome's emotional post

विनंती

तसेच हेमंतने शरद पवारांना काळजी घेण्याचीही विनंती केली आहे.

काळजी

हेमंतने म्हटलं की, आदरणीय साहेब, आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे. पण कृपया स्वतःची काळजी घ्या, तब्येत जपा

कमेंट

हेमंत ढोमेच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट देखील केली आहे

'हे' आहे ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईकचे पहिले प्रेम