'हे' आहे ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईकचे पहिले प्रेम

Anuradha Vipat

शिवानी नाईक

झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईक

Shivani Naik

मुलाखत

नुकतीच शिवानीने कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. 

Shivani Naik

सविस्तर

यामध्ये शिवानी ते अप्पीपर्यंतचा प्रवास कसा होता याबद्दल तिने सविस्तर सांगितलं आहे.

Shivani Naik

मालिका

मुलाखतीत बोलताना शिवानी म्हणाली, “ही माझी पहिली मालिका आहे. याआधी मी स्क्रीनवर कुठेही काम केलेलं नाही आहे.

पहिल प्रेम

पुढे बोलताना शिवानी म्हणाली,मी फक्त थिएटर (नाटक) केलं होतं आणि ते तर मी आयुष्यभर करत राहिन ते माझं पहिल प्रेम आहे.

एकांकीका

शिवानी पुढे म्हणाली, “ जेव्हा आपण काम करत असतो, तेव्हा आपली इच्छा असते की आपण पुढची पायरी चढली पाहिजे आणि मग मी असं ठरवलं की ही शेवटची एकांकीका असेल.

रिअ‍ॅलिटी कॉमेडी शोच्या प्रोमोबाबत करण जोहरने व्यक्त केली नाराजी