'हे' आहे हेमंत ढोमेचे खरे आडनाव, स्वत: केला खुलासा

Anuradha Vipat

वाढदिवस

काल हेमंतचा वाढदिवस होता. हेमंतने त्याचा ३८वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला

Hemant Dhome

सोशल मीडिया पोस्ट

त्यानिमित्ताने हेमंतची पत्नी अभिनेत्री क्षिती जोगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

Hemant Dhome

पोस्टमध्ये...

या पोस्टमध्ये क्षिती जोगने हेमंतचे खरे आडनाव काय आहे हे सांगितले आहे.

Hemant Dhome

असा प्रश्न

क्षितीने हेमंतसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने हॅशटॅग Happypatil असे कॅप्शन दिले आहे. क्षितीने असे कॅप्शन का दिले आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Hemant Dhome

खरे आडनाव

नुकताच हेमंतने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने खरे आडनाव सांगितले होते

Hemant Dhome

त्यांनी कधीही

आमचे मूळ आडनाव हे ढोमे पाटील असे आहे. माझे नातेवाईक हेच आडनाव लावतात. पण माझे वडील हे पोलिसात असल्यामुळे त्यांनी कधीही पाटील आडनाव लावले नाही असं हेमंतने सांगितले

Hemant Dhome

सिद्धार्थ चांदेकरची सावत्र वडिलांना बाबा न म्हणण्यावर प्रतिक्रिया, म्हणाला...