सिद्धार्थ चांदेकरची सावत्र वडिलांना बाबा न म्हणण्यावर प्रतिक्रिया, म्हणाला...

Anuradha Vipat

बाबा म्हणण्यावर प्रतिक्रिया

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आईच्या दुसऱ्या लग्नावर आणि सावत्र वडिलांना बाबा म्हणण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Siddharth Chandekar's reaction

दुसरे लग्न

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थच्या आईने दुसरे लग्न केले. पण त्यांच्या लग्नानंतरही सिद्धार्थ वडिलांना बाबा म्हणून आवाज देत नाही.

Siddharth Chandekar's reaction

याबाबत खुलासा

सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. सिद्धार्थ एका मुलाखतीमध्ये त्याला त्याचे वडिल कोण आहेत किंवा त्याच्याविषयी फार काही माहिती नाही असं सांगितले आहे.

Siddharth Chandekar's reaction

वडिलांना काका म्हणून आवाज

तसेच आईने दुसरे लग्न केल्यानंतर मनात असलेल्या बाबांची जागा दुसरं कोणाला देऊ शकत नाही. त्यामुळे सावत्र वडिलांना काका म्हणून आवाज देत असल्याचेही त्याने सांगितले आहे.

Siddharth Chandekar's reaction

बाबा

सिद्धार्थ त्याची पत्नी मिताली मयेकरच्या वडिलांना सुद्धा बाबा म्हणून आवाज देत नाही

Siddharth Chandekar's reaction

आईशिवाय...

मी माझ्या आईशिवाय कुणालाही आई म्हणू शकत नाही. मी माझ्या सख्ख्या ताईला सोडून कुणालाही ताई म्हणत नाही असंही सिद्धार्थने स्पष्ट केलं

Siddharth Chandekar's reaction

अभिनेत्री मलायका अरोराचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय ट्रेंड