सकाळ डिजिटल टीम
काल रात्री सेफ अली खान वर हमला झाला तो हेक्सा ब्लेड चा वापर करून केला होता.
सामान्य चाकू वेगवेगळ्या प्रकारांचे असतात, पण हेक्सा ब्लेड एक अत्यंत धारदार शस्त्र आहे.
हेक्सा ब्लेडमध्ये ६ धार दिलेला असतात. जे त्याला अत्यंत धारदार आणि खूप प्राणघातक बनवतात.
हेक्सा ब्लेडचा वापर मजबूत वस्तु कापण्यासाठी केला जातो. कारण त्याची रचना इतर शस्त्रांपेक्षा वेगळी आहे.
हेक्सा ब्लेडमध्ये धार असते, ज्यामुळे हल्ला झाल्यावर अनेक ठिकाणी चिर आणि जखमा होऊ शकतात.
सैफ अली खानवर हल्ला करतांना हल्लेखोराने हेक्सा ब्लेडचा वापर केला, आणि त्याचा काही भाग सैफ अली खानच्या पीठात अडकला.
सैफ अली खानच्या पीठात अडकलेला हेक्सा ब्लेडचा भाग ऑपरेशन करून बाहेर काढण्यात आला.