Anushka Tapshalkar
सुके जास्वंद फुलांमध्ये भरपूर अमिनो अॅसिड असल्यामुळे ते केराटिन वाढवून केसांची वाढ वेगवान करतात.
Hibiscus Hair Mask for Hair Growth
sakal
एक कप नारळाचे तेल + काही सुकी जास्वंद फुले एकत्र वाटून पेस्ट तयार करा. आठवड्यातून ३ वेळा लावा.
Make Growth Paste Easily at Home
sakal
शॅम्पूमधील केमिकल्सपासून सुटका! हिबिस्कस पावडर + बेसन + पाणी एकत्र करून शॅम्पूसारखे वापरा.
Natural Hair Cleanser
हिबिस्कसचा म्युसिलेज कंटेंट जास्त असल्यामुळे ते केसांना त्वरित हायड्रेशन देतात. फक्त पाण्यासोबत वाटून पेस्ट केसांना लावा.
Deep Conditioning
हिबिस्कस तेलकटपणा कमी करतो आणि स्काल्प शांत करतो. मेहेंदी पाने + हिबिस्कस पावडर + अॅलोवेरा + लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा.
Solution for Dandruff
sakal
तीव्र केसगळतीसाठी जास्वंद + बदाम तेल एकत्र काचेच्या बाटलीत एक आठवडा ठेवून तेल तयार करा आणि दिवसातून २ वेळा वापरा.
Infusion for Hair Loss
sakal
हिबिस्कसचे नियमित मास्क व तेल वापरल्याने केसांचे तुटणे, स्प्लिट एंड्स कमी होतात आणि केस दाट व मऊ बनतात.
Strong and Shiny Hair
sakal
Stress Reliving Yoga
sakal