डोळ्यांखाली काळी वर्तुळे का दिसतात? झोप नाही, तर ही ७ धोकादायक कारणे जबाबदार!

Aarti Badade

डार्क सर्कल्सची कारणे

डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark Circles) केवळ उशिरापर्यंत जागे राहण्यामुळेच नाही, तर ॲलर्जी, अनुवांशिकता, वय आणि डिहायड्रेशन यांसारख्या अनेक कारणांमुळे येतात.

Dark Circles Causes

|

Sakal

अनुवांशिकता आणि वय

काही लोकांमध्ये आनुवंशिकतेमुळे (Genetics) डार्क सर्कल लवकर येतात. तसेच, वयानुसार त्वचेची जाडी आणि लवचिकता कमी झाल्याने रक्तवाहिन्या अधिक दिसू लागतात.

Dark Circles Causes

|

Sakal

ॲलर्जीचा परिणाम

ॲलर्जीमुळे डोळ्यांच्या भोवती खाज सुटते. वारंवार डोळे चोळल्याने (Rubbing Eyes) त्या भागातील त्वचा खराब होते आणि डार्क सर्कल वाढू शकतात.

Dark Circles Causes

|

Sakal

जास्त स्क्रीन टाइम

मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही जास्त वेळ वापरल्याने डोळ्यांमधील रक्तवाहिन्या पसरतात, ज्यामुळे डोळ्यांखालील भाग गडद दिसू लागतो.

Dark Circles Causes

|

Sakal

डिहायड्रेशन आणि ताण

शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) असल्यास त्वचा निस्तेज आणि निळसर दिसते. तसेच जास्त ताणामुळेही (Stress) डार्क सर्कल्स येतात.

Dark Circles Causes

|

Sakal

सूर्यप्रकाश

जास्त वेळ उन्हात (Sun Exposure) राहिल्याने त्वचेतील मेलानिन (Melanin) चे प्रमाण वाढते, ज्यामुळे डोळ्यांखालील त्वचा गडद होऊ शकते.

Dark Circles Causes

|

Sakal

रक्तवाहिन्यांचा प्रभाव

डोळ्यांखालील रक्तवाहिन्या पसरल्यामुळे किंवा त्यात रक्त साचल्यामुळेही (Blood Pooling) डार्क सर्कल्सची समस्या वाढू शकते.

Dark Circles Causes

|

Sakal

दुर्लक्ष केला तर उशीर! लिव्हर कॅन्सरची 7 लक्षणं जी ताबडतोब लक्षात घ्यायलाच हवी!

Liver Cancer Symptoms & Risk Factors

|

Sakal

येथे क्लिक करा