दुर्लक्ष केला तर उशीर! लिव्हर कॅन्सरची 7 लक्षणं जी ताबडतोब लक्षात घ्यायलाच हवी!

Aarti Badade

लिव्हर कॅन्सरची वाढती समस्या

बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आणि व्यायामाच्या अभावामुळे लिव्हर कॅन्सरचा धोका वाढत आहे. सुरुवातीला याची लक्षणे सामान्य वेदनांसारखी वाटू शकतात.

Liver Cancer Symptoms & Risk Factors

|

Sakal

पोटातील मुख्य लक्षण

पोटाच्या उजव्या बाजूला (Right Side) किंवा वरच्या भागात सतत वेदना होणे, हे लिव्हर कॅन्सरचे सुरुवातीचे प्रमुख लक्षण असू शकते. ही वेदना अनेकदा जास्त जाणवत नाही, म्हणून ओळखणे कठीण होते.

Liver Cancer Symptoms & Risk Factors

|

Sakal

गंभीर शारीरिक बदल

लिव्हर कॅन्सरमध्ये खालील गंभीर लक्षणे दिसतात अचानक वजन कमी होणे,भूक कमी होणे,सतत कंबरदुखी जाणवणे.

Liver Cancer Symptoms & Risk Factors

|

Sakal

कावीळ आणि पचनाच्या समस्या

काविळीचा त्रास (Jaundice) वाढणे, वारंवार मळमळ किंवा उलट्या होणे (Nausea/Vomiting) आणि पोट फुगणे, ही लक्षणे लिव्हरच्या कार्यावर परिणाम झाल्याचे दर्शवतात.

Liver Cancer Symptoms & Risk Factors

|

Sakal

लिव्हर कॅन्सरची मुख्य कारणे

या चुकीच्या सवयींमुळे लिव्हर कॅन्सरचा धोका वाढतो सतत दारूचे सेवन (Alcohol Consumption),धूम्रपान आणि चुकीची जीवनशैली,फॅटी लिव्हर (Fatty Liver) च्या समस्या, हेपेटायटीस बी आणि सी (Hepatitis B & C) संसर्ग.

Liver Cancer Symptoms & Risk Factors

|

Sakal

प्रतिबंध आणि काळजी

धूम्रपान टाळा आणि संतुलित आहार घ्या,योग्य प्रमाणात वजन नियंत्रणात ठेवा,जंक फूड आणि असंतुलित आहार टाळा.

Liver Cancer Symptoms & Risk Factors

|

Sakal

वेळेत तपासणी आवश्यक

जर तुम्हाला पोटाच्या उजव्या बाजूला वेदना किंवा वरीलपैकी कोणतीही समस्या खूप दिवस जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी (Check-up) करणे अत्यंत आवश्यक आहे.

Liver Cancer Symptoms & Risk Factors

|

Sakal

हिवाळ्यात तेल लावण्याची चुकीची वेळ ठरते धोकादायक! फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी जाणून घ्या ‘योग्य वेळ’!

Winter Hair Oiling Tips

|

Sakal

येथे क्लिक करा