फॅशनच्या नादात आरोग्य धोक्यात? नेलपॉलिशमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार!

Aarti Badade

सौंदर्याचा धोकादायक पैलू

नखे सुंदर दिसण्यासाठी लावल्या जाणाऱ्या नेलपॉलिशमधील हानिकारक रसायने शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

Nail Polish Side Effects

|

Sakal

त्वचेच्या कर्करोगाची भीती

जेल नेलपॉलिश सुकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अतिनील (UV) किरणांमुळे त्वचेचा कर्करोग आणि अकाली वृद्धत्व येऊ शकते.

Nail Polish Side Effects

|

Sakal

नखांचे नैसर्गिक नुकसान

नेलपॉलिशचा सतत वापर केल्याने नखांचा नैसर्गिक रंग बदलतो आणि नखे ठिसूळ होऊन तुटण्याची शक्यता वाढते.

Nail Polish Side Effects

|

Sakal

संसर्गाचे उघडे द्वार

केमिकलमुळे नखे खडबडीत होतात, ज्यामुळे नखांवाटे शरीरात जीवाणू प्रवेश करून विविध संसर्ग (Infection) होऊ शकतात.

Nail Polish Side Effects

|

Sakal

श्वसन आणि हृदय

नेलपॉलिशमधील घातक रसायनांच्या तीव्र वासामुळे श्वसनाचा त्रास आणि हृदयाशी संबंधित आजार उद्भवण्याचा धोका असतो.

Nail Polish Side Effects

|

Sakal

खबरदारीचे उपाय

नेलपॉलिश जास्त दिवस नखांवर ठेवू नका आणि शक्यतो फक्त खास प्रसंगीच त्याचा वापर करा.

Nail Polish Side Effects

|

Sakal

योग्य उत्पादनांची निवड

नेहमी कमी रसायने असलेले ब्रँडेड नेलपॉलिश वापरा आणि नखांच्या स्वच्छतेसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Nail Polish Side Effects

|

sakal

मूठभर 'या' बिया रोज खा! शरीर निरोगी राहण्यासाठी देतात अनेक फायदे

Pumpkin seeds benefits

|

Sakal

येथे क्लिक करा