Anushka Tapshalkar
पपई कमी कॅलरी आणि जास्त फायबरयुक्त असते. त्यामुळे पोट भरलेले राहते, भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Weight Loss
पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
Effective for Heart
Sakal
पपईतील अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म यकृताचे कार्य सुधारतात आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी करतात.
Improves Liver Health
Sakal
पपईतील पपेन एन्झाइम अन्न पचवण्यास मदत करतो, गॅस आणि अपचन कमी करतो.
Improves Digestion
Sakal
जास्त फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
Helps with Constipation
Sakal
अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुळे त्वचा स्वच्छ, उजळ आणि तरुण दिसते.
Gives Glowing Skin
Sakal
व्हिटॅमिन C आणि बीटा कॅरोटीन शरीराची इम्युनिटी मजबूत करतात आणि आजारांपासून संरक्षण करतात.
Boosts Immunity
sakal
पपईतील अँटीऑक्सिडंट्स आणि बायोअॅक्टिव कंपाऊंड्स पेशींचे नुकसान कमी करून कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
Cancer Prevention
Sakal