Anushka Tapshalkar
आरोग्यासाठी पपई खपू फायदेशीर असते पण फार कमी लोकांना माहित आहे की पपईच्या बीया देखील आपलं आरोग्य जपायला मदत करतात.
Health Benefits of Papaya Seeds
sakal
व्हिटॅमिन्स, झिंक, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.
पपईच्या बियांतील अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लॅव्होनॉइड्स मधुमेह व्यवस्थापनात सहाय्य करू शकतात.
या बियांमधील एन्झाइम्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
पपईच्या बियांमध्ये असलेले ओलेइक अॅसिड खराब (LDL) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते.
Sakal
पपईच्या बिया शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे किडनीचे कार्य सुधारू शकते.
Sakal
पपईच्या बियांचे अति सेवन टाळावे. कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
Lichi Capital of the World
sakal