Sandip Kapde
बेळगावपासून अवघ्या दीड तासाच्या अंतरावर असलेला आंबोली घाट उन्हाळ्यातही थंडगार वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
सिंधुदुर्गातील हिरव्यागार सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आंबोली निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाते.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
मुसळधार पावसामुळे आंबोलीला अनेकदा “महाराष्ट्राची चेरापुंजी” म्हणून ओळखले जाते.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
ब्रिटिश काळात आंबोली हे वेंगुर्ला-बेळगाव व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण होते.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
आंबोलीमध्ये दुर्मिळ बेडूक, साप, पक्षी आणि फुलपाखरांच्या शेकडो प्रजाती आढळतात.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
आंबोली धबधबा पावसाळ्यात प्रचंड वेगाने कोसळताना पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
नांगर्टा धबधबा आपल्या गडगडाटी प्रवाहामुळे आणि धुक्याच्या वातावरणामुळे प्रसिद्ध आहे.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
हिरण्यकेशी मंदिराजवळील गुहेतून नदीचा उगम होत असल्याने या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
महादेवगड पॉईंटवरून सह्याद्रीच्या टेकड्या आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
कावलेसाद पॉईंटवर पावसाळ्यात ढग दरीत उतरल्याने स्वर्गीय अनुभव मिळतो.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
आंबोलीतील सनसेट पॉईंट सूर्यास्ताच्या मोहक दृश्यासाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
गोवा, कोल्हापूर आणि बेळगावहून रस्त्याने सहज पोहोचता येत असल्याने आंबोली पर्यटनासाठी उत्तम पर्याय ठरतो.
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal
The Hidden Monsoon Paradise Near Shegaon in Vidarbha
esakal