Sandip Kapde
छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या अडीच तासांच्या अंतरावर असलेले लोणार हे महाराष्ट्रातील एक अनोखे हिडन हिल स्टेशन मानले जाते.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
हिरवीगार वनराई, शांत सरोवर आणि प्राचीन मंदिरांनी वेढलेला हा परिसर पर्यटकांना वेगळाच अनुभव देतो.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
उल्कापातामुळे तयार झालेले लोणार विवर हे भारतातील सर्वात आकर्षक नैसर्गिक चमत्कारांपैकी एक आहे.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी उल्का आदळल्याने या गोलाकार विवराची निर्मिती झाल्याचे मानले जाते.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
या विवरात तयार झालेले खारट आणि अल्कधर्मी सरोवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
लोणारच्या दुर्मिळ भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांमुळे जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष या ठिकाणाकडे वेधले गेले आहे.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
लोणार परिसरात चालुक्य आणि हेमाडपंती काळातील प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
विवराभोवतीचा हिरवागार परिसर मोर, पोपट, स्थलांतरित पक्षी आणि विविध वन्यजीवांचे निवासस्थान आहे.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
दैत्यसूदन, गोमुख, मोठा मारुती आणि कमलजा देवी मंदिरांमुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
विवराच्या काठावरून दिसणारे सरोवर आणि सभोवतालचा निसर्ग पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
ऑक्टोबर ते मार्च हा लोणार विवराला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
औरंगाबाद, जालना आणि मुंबईमार्गे लोणारला सहज पोहोचता येते.
Maharashtra’s Hidden Hill Station
esakal
Jalgaon Hidden Gems
esakal