Sandip Kapde
नाशिकपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेलं जव्हार उन्हाळ्यातही थंडगार हवामानासाठी प्रसिद्ध आहे.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याने वेढलेले घाट आणि शांत वातावरणामुळे जव्हार पर्यटकांना भुरळ घालते.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
राजा जयबा मुकणे यांनी स्थापन केलेल्या जव्हारला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
जय विलास पॅलेसची भव्य वास्तू आणि राजेशाही थाट आजही पर्यटकांना आकर्षित करतो.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
शिरपामाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतल्याची ऐतिहासिक आख्यायिका सांगितली जाते.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि घनदाट जंगलांमुळे जव्हार निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग ठरते.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
सुमारे ३०० फूट उंचीवरून कोसळणारा दाभोसा धबधबा पावसाळ्यात अधिकच मनमोहक दिसतो.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
ट्रेकिंग, रॅपलिंग आणि कयाकिंगसारख्या साहसी उपक्रमांसाठी जव्हार प्रसिद्ध आहे.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
हनुमान पॉइंटवरून दिसणारा सूर्यास्त सह्याद्रीच्या कुशीतला अविस्मरणीय अनुभव देतो.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
कलमंडावी धबधब्याचा शांत आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना वेगळाच आनंद देतो.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
खड-खड धरणाजवळील निवांत वातावरण शहराच्या गोंगाटापासून दूर नेते.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
वारली कलेची अनोखी चित्रशैली जव्हारच्या आदिवासी संस्कृतीची ओळख करून देते.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
कोकण कडा आणि आसपासचे निसर्गरम्य पॉइंट्स भटकंतीप्रेमींसाठी खास आकर्षण ठरतात.
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ जव्हार फिरण्यासाठी सर्वात आल्हाददायक मानला जातो
Maharashtra’s Hidden Cool Hill Station Near Nashik
esakal
Maharashtra’s Coolest Summer Getaway Near Belgaum
esakal