एका छोट्या गावात 5 वर्षे गुप्तपणे राहिले होते छत्रपती!

Aarti Badade

गुप्त वास्तव्याची गोष्ट

एका छोट्या गावात छत्रपती गुप्तपणे राहिले होते.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

Sakal

सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी

छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर सातारा गादीसाठी संघर्ष सुरू झाला.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

Sakal

महाराणी ताराराणींचा निर्णय

ताराराणींनी आपल्या नातवाला वाचवण्यासाठी गुप्तपणे दूर पाठवले.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

Sakal

पानगावमध्ये ठेवले

नातू रामराजे यांना बार्शी तालुक्यातील पानगाव येथे ठेवण्यात आले.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

Sakal

गुप्त आयुष्य

1745 ते 1750 अशी पाच वर्षे रामराजे इथे गुप्तपणे राहिले.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

sakal

निंबाळकरांचा आधार

निंबाजीराव निंबाळकर यांच्या कुटुंबाने त्यांची काळजी घेतली.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

Sakal

हत्ती तलावाची खासियत

पानगावातील 300×300 फूट अष्टकोनी हत्ती तलाव आजही सुस्थितीत आहे.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

Sakal

पुढील राज्यकारभार

छत्रपती शाहूंच्या निधनानंतर रामराजे गादीवर आले.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

Sakal

पानिपतचा काळ

रामराजांच्या कारकिर्दीत 1761 मध्ये पानिपतचे युद्ध झाले.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

Sakal

इतिहासाची साक्ष

आजही पानगावचा वेस आणि हत्ती तलाव त्या काळाची आठवण जिवंत ठेवतात.

Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village

|

Sakal

शिवरायांच्या स्वराज्यातील ऐतिहासिक रत्न; नक्की भेट द्या पुण्यातील 'या' किल्ल्याला!

Sinhagad Fort Pune

|

Sakal

येथे क्लिक करा