Aarti Badade
२०-२५ वर्षांच्या वयात किडनी निकामी होण्याची ५ प्रमुख कारणे
Kidney Failure and kidney stone in Young Adults
Sakal
मूत्रपिंड शरीरातील रक्त फिल्टर करून विषारी पदार्थ बाहेर टाकतात.
किडनी निकामी झाल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवतात.
Kidney Failure and kidney stone in Young Adults
Sakal
२०-२५ वयोगटात किडनीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. चुकीची जीवनशैली हे मुख्य कारण!
Kidney Failure and kidney stone in Young Adults
Sakal
चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी फास्ट फूड, खारट पदार्थ, जंक फूड किडनीसाठी धोकादायक.
Kidney Failure and kidney stone in Young Adults
Sakal
शरीराला योग्य पाणी न मिळाल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो.
Kidney Failure and kidney stone in Young Adults
Sakal
जास्त प्रोटीन पावडर, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी + कमी पाणी = किडनीचे नुकसान
Kidney Failure and kidney stone in Young Adults
Sakal
काळी लघवी, जळजळ, रक्तस्त्राव, वारंवार संक्रमण, पाठदुखी → गंभीर इशारे!
Kidney Failure and kidney stone in Young Adults
Sakal
फक्त वृद्धांना किडनी स्टोन होतो असे समजणे चुकीचे.
दूधामुळे किडनी स्टोन होतो हा दावा देखील चुकीचा आहे.
Kidney Failure and kidney stone in Young Adults
Sakal
योग्य जीवनशैली + पुरेसे पाणी + संतुलित आहार किडनी आरोग्य टिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग!
Kidney Failure and kidney stone in Young Adults
Sakal
heart attack at night
Sakal