उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? मग 'या' 7 पदार्थांना आजच करा बाय बाय!

Aarti Badade

आहारात करा महत्त्वाचे बदल

चुकीच्या खाण्यापिण्यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो, ज्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो.

Foods to avoid in high blood pressure

|

Sakal

मिठाचे अतिसेवन टाळा

जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियम वाढून रक्तदाब वाढतो, म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे.

Foods to avoid in high blood pressure

|

Sakal

जंक फूडपासून दूर राहा

बर्गर, पिझ्झा आणि फ्राईजमध्ये मीठ आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असल्याने ते रक्तदाबाच्या रुग्णांसाठी अत्यंत हानिकारक आहेत.

Foods to avoid in high blood pressure

|

Sakal

हवाबंद पदार्थांवर बंदी

पॅकेटमधील पदार्थ आणि हवाबंद डब्यांमधील अन्नात सोडियमचे प्रमाण जास्त असते, जे बीपी कंट्रोल करणे कठीण करते.

Foods to avoid in high blood pressure

|

sakal

गोड पेये आणि सोडा टाळा

कोल्ड ड्रिंक्स आणि अति साखरेचे पदार्थ केवळ वजनच वाढवत नाहीत, तर ते रक्तदाब वाढवण्यासही कारणीभूत ठरतात.

Foods to avoid in high blood pressure

|

sakal

तळलेले पदार्थ आणि कोलेस्ट्रॉल

तळलेल्या पदार्थांमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयावर ताण आल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

Foods to avoid in high blood pressure

|

Sakal

अल्कोहोलचे सेवन टाळा

अल्कोहोलमुळे हृदयावर वाईट परिणाम होतात आणि रक्ताभिसरण विस्कळीत होऊन रक्तदाब वेगाने वाढू शकतो.

Foods to avoid in high blood pressure

|

Sakal

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात 'हे' 7 पदार्थ!

Blood sugar control foods

|

Sakal

येथे क्लिक करा