Aarti Badade
कर्करोगाच्या उपचारांमध्ये किडनीचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असते, कारण अनेक औषधे शरीरातून बाहेर टाकण्यासाठी किडनीवरच अवलंबून असतात.
Kidney health in cancer treatment
Sakal
नियमित लघवी होणे आणि लघवीचा रंग स्वच्छ किंवा फिकट पिवळा असणे हे किडनी योग्य प्रकारे कार्य करत असल्याचे मुख्य लक्षण आहे.
Kidney health in cancer treatment
Sakal
स्थिर रक्तदाब आणि शरीरात थकवा कमी जाणवणे हे देखील किडनी निरोगी असल्याचे द्योतक आहे, कारण किडनी हार्मोन्सद्वारे रक्तदाब नियंत्रित करतात.
Kidney health in cancer treatment
Sakal
पाय, घोटे किंवा डोळ्यांच्या आसपास सतत सूज न येणे म्हणजे किडनी शरीरातील सोडियम आणि द्रवांचे संतुलन योग्य प्रकारे राखत आहे.
Kidney health in cancer treatment
Sakal
काही केमोथेरपी औषधे आणि स्कॅनसाठी वापरले जाणारे डाय (Dye) किडनीवर ताण आणू शकतात, त्यामुळे उपचारादरम्यान किडनीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
Kidney health in cancer treatment
Sakal
उपचारादरम्यान डॉक्टर 'क्रिएटिनिन पातळी' आणि 'eGFR' सारख्या चाचण्यांद्वारे किडनीच्या कार्यावर सतत लक्ष ठेवून असतात.
Kidney health in cancer treatment
Sakal
कॅन्सर उपचारादरम्यान पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे या गोष्टी किडनी सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.
Kidney health in cancer treatment
Sakal
किडनीवर ताण येत असल्याचे लक्षणे लवकर ओळखल्यास डॉक्टर उपचारांमध्ये बदल करून पुढील धोका टाळू शकतात आणि उपचार प्रभावी ठरतात.
Kidney health in cancer treatment
Sakal
Ghee in Summer
sakal