Apurva Kulkarni
हाय ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिन्यांमधील दाब हा सामान्यपेक्षा जास्त होतो. तुमच्या Hypertension ची ही लक्षणं तुमचं आतून नुकसान करु शकतात.
High Blood Pressure
esakal
तुमचा बिपी सतत वाढलेला असेल तर रक्तवाहिन्या कठीण होतात. त्यामुळे ब्लॉकेज वाढू शकतं.
High Blood Pressure
esakal
बिपी जर अचानक २०० च्या वर गेला तर हृदय निकामी होण्याची शक्यता असते.
High Blood Pressure
esakal
डोळ्याच्या समस्या, किडनी, फुप्फुसावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
High Blood Pressure
esakal
दररोज ३ ते ५ ग्रॅम मीठ घ्या. ज्यास्त मीठ खाल्ल्यास बिपी वाढू शकतो.
High Blood Pressure
esakal
बिपी असलेल्या व्यक्तींनी वेळेवर औषध घ्या. तसंच नियमित डॉक्टरांचे सल्ले घ्या.
High Blood Pressure
esakal
दररोज ३० मिनिटं व्यायाम केल्यानं बिपी नियंत्रणात राहतो.
High Blood Pressure
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
High Blood Pressure
esakal
Hemoglobin in Women
esakal