Apurva Kulkarni
अनेक महिलांना शरीरात लोहाची कमी असते. अनेक लोहयुक्त पदार्थ खाल्ले तरीही लोह काही वाढत नाही.
Hemoglobin in Women
esakal
महिलांमध्ये हिमोग्लोबिक कमी असल्यास अशक्तपणा, डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवू लागतात.
Hemoglobin in Women
esakal
अति थकवा, धाप लागणं, त्वचा निस्तेज होणं यासारख्या समस्या हिमोग्लोबिन कमी झाल्यास होतात.
Hemoglobin in Women
esakal
शरीरात लोह कमी असल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. तसंच बौद्धिक वाढ नीट न होणं ही लक्षणे दिसू शकतात.
Hemoglobin in Women
esakal
शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोहयुक्त आहार खाणं गरजेचं असतं. यामध्ये बीट, गूळ, पालक, मेथी, शेवग्याची पाने, शेंगदाणे खाणं गरजेचं असतं.
Hemoglobin in Women
esakal
शरीरात व्हिटॅमिन C म्हणजे लिंबू, आवळा यासारख्या पदार्थ खाल्लानं हिमोग्लोबिन वाढतं.
Hemoglobin in Women
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Hemoglobin in Women
esakal
Symptoms of low hemoglobin
Sakal