हाय ब्लड प्रेशरसाठी खा 'हे' सुपरफूड्स, पण टाळा 'हे' हानिकारक पदार्थ

Anushka Tapshalkar

केळी (Bananas)

केळी पोटॅशिअमने समृद्ध आहेत. रोज एक केळी खाल्ल्याने sodium संतुलित राहतो आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Best and Worst Foods to Avoid for High Blood Pressure

|

sakal

ओट्स (Oats)

ओट्समध्ये beta-glucan नावाचे सॉल्युबल फायबर असते, जे कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते. ओट्स नियमित खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Best and Worst Foods to Avoid for High Blood Pressure

|

sakal

बेरी फळे (Berries)

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरीमध्ये अँथोसायनिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. हे रक्तवाहिन्यांना आरोग्यदायी ठेवतात आणि रक्तदाब कमी करतात.

Best and Worst Foods to Avoid for High Blood Pressure

|

sakal

फिश (Fatty Fish)

साल्मन, मॅकरेल, सार्डिन सारखी फॅटी फिश ओमेगा-३ फॅटी ऍसिडने समृद्ध असतात. हे सूज कमी करतात आणि रक्तवाहिन्यांचा लवचीकपणा सुधारतात.

Best and Worst Foods to Avoid for High Blood Pressure

|

sakal

तळलेले पदार्थ (Fried Foods)

तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने वजन वाढते, सूज येते आणि रक्तवाहिन्या कठीण होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

Best and Worst Foods to Avoid for High Blood Pressure

|

sakal

प्रक्रिया केलेले मांस व कॅन्ड अन्न (Processed Meats & Canned Foods)

सॉसेज, पिकल्स आणि कॅन्ड अन्नात जास्त मीठ व preservatives असतात, जे रक्तदाब वाढवतात.

Best and Worst Foods to Avoid for High Blood Pressure

|

sakal

साखरेचे पेये व फास्ट फूड (Sugary Drinks & Fast Food)

सोडा, एनर्जी ड्रिंक, बर्गर, फ्रायज यांसारखे पदार्थ रक्तदाब वाढवतात. त्याऐवजी घरच्या पदार्थांचा आणि पाण्याचा वापर करा.

Best and Worst Foods to Avoid for High Blood Pressure

|

sakal

वजन कमी करण्यात मदत होते खरी, पण ब्लॅक कॉफी खरंच प्रत्येकासाठी योग्य आहे का?

आणखी वाचा