पुजा बोनकिले
शुगर वाढल्यास शरीरासाठी घातक ठरू शकते.
रिकाम्या पोटी १००-१२५ mg/dl जेणानंतर १४०-१९९ mg/dl हे सामान्य मानले जाते.
शुगर लेवल ७० पेक्षा कमी असेल तर आरोग्यासाठी घातक ठरू शकते
यामुळे घाम येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, चिडचिडेपणा यासारख्या गोष्टी वाढू शकतात.
जर १८० च्यावर रक्तातील साखरेची पातळी असेल तर किडनी डॅमेज होऊ शकते.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष द्यावे.