Puja Bonkile
उन्हाळ्यात काकडी खाल्याने शरीर हायड्रेट राहते.
तसेच डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असते
तुम्हाला उन्हाळ्यात डोळ्यांवरचा थकवा कमी करायचा असेल तर झोपताना काकडी ठेऊ शकता.
उन्हाळ्यात रात्री झोपताना डोळ्यावर काकडी ठेवल्यास डार्क सर्कल कमी होतात.
उन्हाळ्यात रात्री झोपताना डोळ्यावर काकडी ठेवल्यास जळजळ कमी होते.
डोळ्यावर काकडी ठेवल्याने सुरकुत्या कमी होतात.
रात्री झोपतांना डोळ्यासह चेहऱ्यावर काकडी ठेवल्यास त्वचा चमकदार दिसते.
काकाडीमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.