Puja Bonkile
हाय ब्लड प्रेशर सामान्य आजार बनला आहे.
हा आजार असणाऱ्या लोकांनी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.
केळीमध्ये पोटॅशिअम अधिक असतात.
हा गोड पदार्थ असून वजन वाढू शकते. यामुळे प्रमाणात याचे सेवन करावे.
यामध्ये साखर आणि कॅलरी जास्त असते. जास्त प्रमाणत खाल्यास ब्लड शुगर आणि वजन वाढू शकते.
चीकू हे खुप गोड फळ आहे. यामुळे शुगर आणि वजन वाढू शकते. यामुळे मर्यादित प्रमाणात फळ खावी.
सुकामेव्यामध्ये खजुर जास्त प्रमाणात खाऊ नका. कारण यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
सफरचंद,डाळिंब, संत्रा, नाशपती यासारखे फायबरयुक्त फळांचा समावेश करावा. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.