बाजारातील रंगांना द्या रामराम! होळीसाठी घरीच बनवा 6 नैसर्गिक कलर

Puja Bonkile

होळी

यंदा होळी ३ मार्चला साजरी केली जाणार आहे.

नैसर्गिक कलर

जर तुम्हाला बाजारातील कलर वापरायचे नसेल तर घरीच नैसर्गिक रंग तयार करु शकता.

लाल रंग

बीट आणि जास्वंदाची फुले वाळवा आणि त्याची पावडर बनवा. लाल रंग तयार

Sakal

हिरवी रंग

पालकाची पेस्ट करायची. ओला हिरवा रंग म्हणून वापरता येतो

पिवळा रंग

झेंडुची पिवळी फुले वाळवा. त्यात हळद मिसळा पिवळा रंग तयार

निळा रंग

ब्ल्यूबेरी आणि इंडिगो पावडर वापरुन निळा रंग वापरा. ओला रंग म्हणून वापरता येईल.

केशरी रंग

बीट आणि हळद एकत्र करा. यामुळे केशरी रंग तयार होईल.

गुलाबी रंग

गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या आणि डाळिंबाचे दाणे एकत्र करुन त्यापासून गुलाबी रंग तयार होतो

3 मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण! ‘या’ 3 राशींनी राहा सावध

First Lunar Eclipse 2026

आणखी वाचा