थंडीत BP वाढतोय? हे 5 सुपरफूड्स करतील रक्तदाब नियंत्रणात!

Aarti Badade

थंडीत BP वाढण्याचा धोका

थंडीचे दिवस काहींसाठी आव्हानात्मक ठरतात, विशेषतः हाय ब्लड प्रेशरच्या (BP) रुग्णांसाठी. थंड हवामानात BP वाढण्याची शक्यता जास्त असते.

High BP Control in Winter

|

Sakal

सुकामेवा (Dry Fruits)

सुकामेवा (बदाम, अक्रोड, खजूर) हा विटॅमिन्स, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहे. योग्य प्रमाणात सेवन केल्यास तो रक्तदाब नैसर्गिकरीत्या संतुलित ठेवतो.

High BP Control in Winter

|

Sakal

बदाम आणि अक्रोड

बदाम : यातील मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन E स्नायूंना शांत ठेवते आणि रक्तप्रवाह (Blood Circulation) सुधारते. अक्रोड : ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स BP कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी खाणे फायदेशीर.

High BP Control in Winter

|

Sakal

खजूर (Dates)

खजूर सोडियम संतुलित करून BP नियंत्रित ठेवतो. रोज २-३ खजूर खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि रक्तदाब स्थिर राहतो.

High BP Control in Winter

|

Sakal

मीठाचे सेवन कमी ठेवा

जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे प्रोसेस्ड फूड, पापड, चिप्स आणि लोणचं यांसारख्या पदार्थांचा वापर कमी करा.

High BP Control in Winter

|

Sakal

पुरेसे पाणी प्या

थंडीत पाणी कमी पिल्याने रक्त जाड होऊन BP वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे दररोज पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा.

High BP Control in Winter

|

Sakal

चालणे आणि व्यायाम

चालणे (Walk), स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम हे रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात आणि BP नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. रोज ३० मिनिटे व्यायाम आवश्यक आहे.

High BP Control in Winter

|

Sakal

डिप्रेशनच्या गोळ्या घेताय? शरीरावर होणारे गंभीर परिणाम जाणून घ्या!

Antidepressant Side Effects

|

Sakal

येथे क्लिक करा