डाएटींग केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं का?

Aarti Badade

कोलेस्ट्रॉल वाढलं?

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अचानक उपाशी राहण्यापेक्षा आहारात हळूहळू आणि सातत्याने आरोग्यदायी बदल करणं महत्त्वाचं आहे.

High Cholesterol diet

|

Sakal

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास धोका!

एलडीएल वाढल्यास रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर प्लाक जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.

High Cholesterol diet

|

Sakal

उपाशी राहणं ठरू शकतं चुकीचं!

शरीराला पुरेसं अन्न न मिळाल्यास लिव्हरकडून अधिक कोलेस्ट्रॉल तयार होण्याची शक्यता असल्याचं लेखात नमूद केलं आहे.

High Cholesterol diet

|

Sakal

ट्रान्स फॅटपासून दूर राहा!

तळलेले पदार्थ, बिस्किटं, केक आणि पेस्ट्री यांसारख्या ट्रान्स फॅटयुक्त पदार्थांचं सेवन कमी करणं फायदेशीर ठरू शकतं.

High Cholesterol diet

|

Sakal

ओमेगा-३ आहारात घ्या!

ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि फॅटी फिशचा आहारात समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

High Cholesterol diet

|

Sakal

फायबरचं प्रमाण वाढवा!

कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी रोजच्या आहारात साधारण ३० ग्रॅम फायबर घेण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

High Cholesterol diet

|

Sakal

डाएट नाही, योग्य आहार महत्त्वाचा!

उपाशी राहण्याऐवजी ट्रान्स फॅट कमी करा, फायबरयुक्त पदार्थ वाढवा आणि ओमेगा-३चा योग्य प्रमाणात समावेश करा.

High Cholesterol diet

|

Sakal

पुरणपोळी कोणी खाऊ नये?

puranpoli who avoid 

|

Sakal

येथे क्लिक करा