'ही' एक सवय वेगाने वाढवते कोलेस्ट्रॉल! वेळीच सावध व्हा

Aarti Badade

कोलेस्टेरॉल का वाढते?

आळशी जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरातील 'बॅड कोलेस्टेरॉल'ची पातळी झपाट्याने वाढते.

High cholesterol causes

|

Sakal

रक्तप्रवाहात अडथळा

जेव्हा शरीरात मेद (Fat) वाढते, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो; परिणामी हृदयविकार, स्ट्रोक आणि हाय बीपीचा धोका वाढतो.

High cholesterol causes

|

Sakal

आहारातील बदल आहेत महत्त्वाचे

तळलेले आणि प्रक्रिया केलेले (Processed) पदार्थ टाळून आहारात ताजी फळे, ओट्स, जवस आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

High cholesterol causes

|

Sakal

चांगल्या कोलेस्टेरॉलसाठी व्यायाम

दिवसातून किमान ३० मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंग किंवा योगासने केल्याने शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढण्यास मदत होते.

High cholesterol causes

|

Sakal

लिपिड प्रोफाइल तपासणी

डॉक्टरांच्या मते, वयाची ४० ओलांडल्यानंतर दरवर्षी लिपिड प्रोफाइल चाचणी करावी, जेणेकरून कोलेस्टेरॉलची पातळी वेळीच लक्षात येईल.

High cholesterol causes

|

Sakal

'या' सवयींना करा रामराम

धूम्रपान आणि मद्यपानामुळे रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो; हृदयाच्या आरोग्यासाठी या व्यसनांपासून दूर राहणेच हिताचे आहे.

High cholesterol causes

|

Sakal

धोक्याची लक्षणे ओळखा

सतत थकवा, छातीत जडपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका; त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

High cholesterol causes

|

Sakal

हाय बीपी अन् स्ट्रेसवर रामबाण उपाय आहे 'ही' मुद्रा!

Mrit Sanjeevani Mudra benefits

|

Sakal

येथे क्लिक करा