Saisimran Ghashi
बटाट्याचे चिप्स, फिंगर चिप्स तसेच तळलेले पदार्थ खाणे टाळा
जास्त फॅट असलेले दुग्धपदार्थ खाणे टाळा
केक, पेसट्री किंवा जास्त साखरेचे पदार्थ खाणे टाळा
फुल फॅट क्रीम असलेले आइसक्रीम जास्त प्रमाणात खावू नका
पामतेलचा आहारात चुकूनही समावेश करू नका
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ किंवा मांस खाणे टाळा
कमी फायबर आणि जास्त कार्ब असलेले व्हाइट ब्रेड खावू नका
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.