चहा पिण्याचे एक-दोन नाही, तर 5 जबरदस्त फायदे..

Saisimran Ghashi

चहा जिव्हाळ्याचा विषय

चहा पिणे कोणाला नाही आवडत? हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे

tea benefits | esakal

चहाचे फायदे

पण तुम्हाला माहितीये वेलची टाकून चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत

elaichi tea benefits | esakal

हार्ट अटॅक आणि स्ट्रोक

रोज वेलचीचा चहा प्यायल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो

Tea may reduce your risk of heart attack and stroke | esakal

पचनक्रिया सुधारते

चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते

tea benefits for diestion | esakal

रोगप्रतिकारक शक्ती

चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

Tea may boost the immune system | esakal

थकवा दूर होतो

वेलची टाकलेला चहा प्यायल्याने माइंड फ्रेश होतो, थकवा दूर होतो

tea reduce anxiety and fatigue | esakal

कॅफेनचे प्रमाण

चहामध्ये कॉफीच्या तुलनेने कमी कॅफेन असते त्यामुळे हे कमी धोकादायक आहे

Tea contains less caffeine than coffee | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

रोज मेथी दाण्याचे कपभर पाणी पिण्याचे 7 जबरदस्त फायदे..

benefits of drinking Fenugreek seeds water everyday | esakal
येथे क्लिक करा