Monika Shinde
कोंबडीच्या अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असलेले अंडे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया कोणता पक्ष देतो हे अंडे
बदकाच्या अंड्याची चवही कोंबडीच्या अंड्यासारखेच असते, पण पोषणमूल्याने ते खूप जास्त आहे.
बदकाचे अंडे मोठे आणि जास्त गडद केशरी रंगाची असते. तर कधी कधी पांढरे, राखाडी, निळसर किंवा हिरवट रंगाचेही दिसतात.
बदकाचे अंडे – 12 ग्रॅम प्रोटीन
कोंबडीचे अंडे – 10 ग्रॅम प्रोटीन
जास्त प्रोटीनसह बदकाचे अंडे स्नायू वाढीस उपयुक्त आहे.
बदकाच्या अंड्यात आयरन, व्हिटॅमिन A, B12, D, E, फॉस्फरस आणि कॉपर भरपूर प्रमाणात असते. हे शरीराला संपूर्ण पोषण देतात.
बदकाचे अंडे खाल्ल्यास भूक नियंत्रित राहते आणि वजन वाढण्यापासून बचाव होतो. प्रोटीन शरीराला उर्जा आणि ताकद देते.
व्हिटॅमिन A आणि E मुळे डोळे निरोगी राहतात. त्वचा जवळजवळ ग्लोइंग व हेल्दी होते, कोलेजन बूस्ट होते.