Roasted Garlic Benefits : फक्त 1 महिना भाजलेला लसूण खा आणि जादू पाहा! 'या' गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका

बाळकृष्ण मधाळे

लसूण आरोग्यासाठी फायदेशीर

भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाणारे अनेक मसाले औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. त्यामधील पोषक घटक शरीराला निरोगी ठेवण्यास आणि विविध आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. लसूण हा असाच एक अत्यंत गुणकारी मसाला मानला जातो.

Roasted Garlic Benefits

|

esakal

भाजलेला लसूण खाण्याचे फायदे

जर तुम्ही महिनाभर दररोज भाजलेला लसूण खाल्ला, तर त्याचे शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला, भाजलेल्या लसणाचे फायदे सविस्तर जाणून घेऊया..

Roasted Garlic Benefits

|

esakal

लसूणमधील पोषक घटक

लसूणमध्ये सल्फर संयुगे, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6, मॅंगनीज, सेलेनियम, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, जस्त आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. हे घटक शरीराची कार्यक्षमता सुधारण्यात मदत करतात.

Roasted Garlic Benefits

|

esakal

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो

थंडीत किंवा बदलत्या हवामानात अनेकदा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशा वेळी रोज भाजलेला लसूण खाल्ल्यास शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. कारण, लसूणमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते.

Roasted Garlic Benefits

|

esakal

हृदयाचे आरोग्य सुधारते

आजकाल हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. भाजलेला लसूण नियमित खाल्ल्यास हृदय निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. लसूणमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Roasted Garlic Benefits

|

esakal

पचनक्रिया सुधारते

भाजलेल्या लसूणमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबर पचनक्रिया सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे महिनाभर दररोज भाजलेला लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित त्रास कमी होण्यास मदत होते.

Roasted Garlic Benefits

|

esakal

रक्ताची कमतरता कमी करण्यास मदत

लसूणमध्ये लोहाचे प्रमाण असते, जे शरीरातील रक्तनिर्मितीस मदत करू शकते. त्यामुळे नियमित आणि मर्यादित प्रमाणात भाजलेला लसूण खाल्ल्यास रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होऊ शकते.

Roasted Garlic Benefits

|

esakal

मर्यादित प्रमाणातच सेवन करा

भाजलेला लसूण आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्यास काही लोकांना पोटदुखी किंवा इतर त्रास होऊ शकतो. त्यामुळे संतुलित प्रमाणातच त्याचा आहारात समावेश करावा.

Roasted Garlic Benefits

|

esakal

Babool Pods Benefits : महागड्या औषधांना करा टाटा-बायबाय! बाभळीच्या शेंगांच्या चूर्णामध्ये दडलंय निरोगी आयुष्याचं रहस्य; जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Babool Pods Benefits

|

esakal

येथे क्लिक करा...