शुगर लेव्हल वाढलीय? मधुमेह नियंत्रणासाठी ‘ही’ वॉकिंग टिप फॉलो करा!

Aarti Badade

बदलती जीवनशैली आणि डायबीटीज

एकेकाळी साठीनंतर होणारा डायबीटीज आता चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुण वयातही सामान्य झाला आहे; यावर केवळ औषधे नाही तर व्यायामाचीही जोड आवश्यक आहे.

Walking for diabetes control

|

Sakal

चालण्याची एक छोटी सवय

तुमची रोज चालण्याची एक छोटीशी सवय रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करू शकते; हे फिटनेस आणि डायबीटीज कंट्रोलसाठी उत्तम आहे.

Walking for diabetes control

|

Sakal

इन्सुलिनचा प्रभावी वापर

दररोज चालण्यामुळे शरीरातील इन्सुलिनचा वापर अधिक कार्यक्षमतेने होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही.

Walking for diabetes control

|

Sakal

दिवसातून किती वेळ चालावे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दिवसातून किमान एक तास किंवा ५ ते ६ किलोमीटर चाललात, तर त्याचा साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

Walking for diabetes control

|

Sakal

साखरेच्या पातळीत घट

नियमित चालण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरी ३० ते ६० mg/dL पर्यंत कमी होऊ शकते; मात्र हे प्रत्येकाच्या वय आणि वजनावर अवलंबून असते.

Walking for diabetes control

|

Sakal

मधुमेह होण्याची मुख्य कारणे

इन्सुलिनची कमतरता, अयोग्य आहार, तेलकट पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव ही मधुमेहाची प्रमुख कारणे मानली जातात.

Walking for diabetes control

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

चालणे फायदेशीर असले तरी, तुमच्या शरीराच्या स्थितीनुसार किती वेळ चालावे, यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम ठरते.

Walking for diabetes control

|

Sakal

सुरकुत्यांना करा बाय-बाय! घरीच बनवा ‘कोलाजन क्रीम’ अन् मिळवा ग्लोइंग त्वचा

Homemade collagen cream for skin

|

Sakal

येथे क्लिक करा