Pranali Kodre
आयपीएल ही फक्त जगातील सर्वात मोठी टी२० लीगच नाही, तर खेळाडूंसाठी पैशांचा पाऊस पाडणारी सोन्याची खाण आहे.
Highest Earning IPL Players List
Sakal
फॅनॅटिक स्पोर्ट्स आणि हुरुन इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.
Highest Earning IPL Players List
Sakal
यामध्ये ५ व्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह असून त्याने आयपीएलमधून १६५.७ कोटी रुपये कमाई केली आहे.
Jasprit Bumrah
Sakal
चौथ्या क्रमांकावर रवींद्र जडेजा असून त्याने १९६.७ कोटी रुपये आयपीएलमधून कमाई केली आहे.
Ravindra Jadeja
Sakal
तिसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी आहे. त्याने आयपीएलमधून २००.३ कोटी रुपये आहे.
MS Dhoni
Sakal
दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने आयपीएलमधून २२७.२ कोटी रुपये आहे.
Rohit Sharma
Sakal
पहिल्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने आयपीएलमधून २३०.२ कोटी रुपये आहे.
Virat Kohli
Sakal
Sunil Narine 200 IPL Match
Sakal