Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत १६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सला २९ धावांनी पराभूत केले.
Sunil Narine 200 IPL Match
Sakal
कोलकाताच्या या विजयात अष्टपैलू सुनील नरेनने मोलाचा वाटा उचलला.
Sunil Narine 200 IPL Match
Sakal
त्याने शुभमन गिल आणि निशांत सिंधू यांना बाद केले. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.
Sunil Narine 200 IPL Match
Sakal
हा सामना नरेनसाठी खासही होता. कारण हा त्याचा आयपीएलमधील २०० वा सामना होता.
Sunil Narine 200 IPL Match
Sakal
तो आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा एकूण १३ वा खेळाडू असला, तरी पहिलाच परदेशी खेळाडू आहे. या यादीतील इतर १२ खेळाडू भारतीय आहेत.
Sunil Narine 200 IPL Match
Sakal
नरेनने २०१२ मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. तो तेव्हापासून कोलकाता संघाकडूनच आयपीएल खेळत आहे.
Sunil Narine 200 IPL Match
Sakal
नरेनने गेल्या १५ वर्षात आयपीएलमध्ये २०० सामने खेळताना २०५ विकेट्स घेतल्या असून फलंदाजी करताना १८२० धावाही केल्या आहेत.
Sunil Narine 200 IPL Match
Sakal
Kolkata Knight Riders
Sakal