Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कपचे १० वे पर्व ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ दरम्यान भारत आणि श्रीलंकेत खेळले जाणार आहेत.
T20 World Cup
Sakal
टी२० वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत केवळ १० शतके झाली आहेत. यात टी२० वर्ल्ड कपमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
Brendon McCullum
Sakal
दक्षिण आफ्रिकेच्या रिली रुसो याने २०२२ टी२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध सिडनीत ५६ चेंडूत १०९ धावांची खेळी केली होती.
Rilee Rossouw
Sakal
पाकिस्तानचा फलंदाज अहमद शेहजादने २०१४ टी२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध ६२ चेंडूत नाबाद १११ धावांची खेळी केली होती.
Ahmed Shehzad
Sakal
इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सने २०१४ टी२० वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध चितगावमध्ये ६४ चेंडूत नाबाद नाबाद ११६ धावांची खेळी केली होती.
Alex Hales
Sakal
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने २००७ टी२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५७ चेंडूत ११७ धावांची खेळी केली होती.
Chris Gayle
Sakal
न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम याने २०१२ टी२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध पाल्लेकेले येथे ५८ चेंडूत १२३ धावा केल्या होत्या.
Brendon McCullum
Sakal
Abhishek Sharma
Sakal