T20I: डावाच्या पहिल्याच बॉलवर आऊट होणारे ५ भारतीय फलंदाज

Pranali Kodre

भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात विशाखापट्टणमला २८ जानेवारी २०२६ रोजी टी२० सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाला ५० धावांनी पराभवाचा धक्का बसला.

India vs New Zealand

|

Sakal

अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद

या सामन्यात २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

Abhishek Sharma

|

Sakal

पाचवा भारतीय

तो आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला.

Abhishek Sharma

|

Sakal

केएल राहुल

केएल राहुल २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारेमध्ये टी२० सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

KL Rahul

|

Sakal

पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये झालेल्या टी२० सामन्यांत डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

Prithvi Shaw

|

Sakal

रोहित शर्मा

रोहित शर्मा २०२२ मध्ये बेसतेरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० सामन्यांत डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला होता.

Rohit Sharma

|

Sakal

संजू सॅमसन

संजू सॅमसन न्यूझीलंडविरुद्ध २०२६ मध्येच गुवाहाटीमध्ये झालेल्या टी२० सामन्यांत डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

Sanju Samson

|

Sakal

T20I: एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय

Shivam Dube

|

Sakal

येथे क्लिक करा