तेजस, दुरंतो किंवा वंदे भारत नाही, तर 'या' रेल्वे गाडीची आहे सर्वाधिक कमाई

Shubham Banubakode

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे.

Highest Revenue Generating Train in India | esakal

प्रवास

देशात दरवर्षी कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. Highest Revenue Generating Train in India

Highest Revenue Generating Train in India | esakal

पर्याय

जलद आणि सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे.

Highest Revenue Generating Train in India | esakal

महसूल

त्यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो.

Highest Revenue Generating Train in India | esakal

सर्वाधिक कमाई

पण, भारतात सर्वाधिक कमाई करणारी रेल्वे कोणती? तुम्हाला माहिती का?

Highest Revenue Generating Train in India | esakal

सुपरफास्ट

भारतात राजधानी, तेजस, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत या सुपरफास्ट गाड्या धावतात.

Highest Revenue Generating Train in India | esakal

गाड्या

याशिवाय मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन, लोकल, डीएमयू रेल्वे गाड्या सेवेत आहेत.

Highest Revenue Generating Train in India | esakal

तिकीट

यापैकी शताब्दी, दुरांतो, वंदे भारत यासारख्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तिकीटही सर्वाधिक असते.

Highest Revenue Generating Train in India | esakal

कमाई

अशावेळी या गाड्या रेल्वेला सर्वाधिक कमाई करून देत असतील, असं तुम्हाला वाटत असेल.

Highest Revenue Generating Train in India | esakal

बंगळुरू राजधानी

पण असं नाही. शताब्दी, दुरांतो, वंदे भारत नाही, तर बंगळुरू राजधानीद्वारे रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळतो.

Highest Revenue Generating Train in India | esakal

अव्वल

बंगळुरू राजधानी कमाईच्या बाबतीत अव्वल आहे.

Highest Revenue Generating Train in India | esakal

२२६९२ गाडी क्रमांक

२२६९२ क्रमांकाची ही राजधानी एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन ते केसीआर बेंगळुरू या स्थानकादरम्यान धावते.

Highest Revenue Generating Train in India | esakal

Highest Revenue Generating Train in Indiaप्रवासी

२०२२ ते २३ या वर्षात या राजधानी एक्स्प्रेसने ५,०९,५१० प्रवाशांनी प्रवास केला.

Highest Revenue Generating Train in India | esakal

१७६ कोटी

याद्वारे रेल्वेला १७६ कोटी रुपयांपेक्षाही जास्त महसूल मिळाला.

Highest Revenue Generating Train in India | esakal

सियालदाह राजधानी

कमाईच्याबाबतीत दुसऱ्या क्रमाकांवर सियालदाह राजधानी, तर तिसऱ्या क्रमांकांवर दिब्रुगड राजधानीचा क्रमांक लागतो.

Highest Revenue Generating Train in India | esakal

दिब्रुगड राजधानी

या वर्षात सियालदाह राजधानीने १२८ कोटी, तर दिब्रुगड राजधानीने १२६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

Highest Revenue Generating Train in India | esakal

जंक्शन, सेंट्रल, टर्मिनल्स अन् कॅन्ट; भारतातील रेल्वे स्थानकांच्या नावाचे अर्थ तुम्हाला माहितीयेत का?

esakal | meaning of railway station name
हेही वाचा -