३० लाखांचा खेळाडू, कोटींच्या बॉलर्सना भारी; कोण आहे हा हिम्मत सिंग?

Varsha Balhe

आयपीएल

मुंबई जिंकली, पण मन जिंकलं हिम्मत सिंगने लखनऊच्या या खेळाडूची इनिंग सध्या चर्चेत आहे.

Himmat Singh

|

esakal

हिम्मत सिंग

वानखेडेवर रंगली वेगळीच चर्चा सामना मुंबईने जिंकला, पण कौतुक हिम्मत सिंगचं झालं.

Himmat Singh

|

esakal

बॅटिंग

३० लाखांचा खेळाडू, कोट्यवधींच्या बॉलर्ससमोर हिम्मतने दबावातही जबरदस्त बॅटिंग करून छाप पाडली

Himmat Singh

|

esakal

Himmat Singhफलंदाज

दिल्लीचा हा टॅलेंटेड फलंदाज ८ नोव्हेंबर १९९६ रोजी जन्मलेला हिम्मत देशांतर्गत क्रिकेटमध्ये ओळखलेलं नाव आहे

Himmat Singh

|

esakal

आकडे

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार आकडे ३३ सामन्यांत १७३८ धावा आणि १९४ धावांची ऐतिहासिक खेळी त्याच्या नावावर आहे

Himmat Singh

|

esakal

लिस्ट-ए क्रिकेट

लिस्ट-ए क्रिकेटमध्येही कमाल केली , ५५ सामन्यांत १८५८ धावा आणि ६ शतकं झळकावून त्याने दम दाखवला

Himmat Singh

|

esakal

वाट

आयपीएलमध्ये संधीची वाट पाहत होता २०१९ पासून टीममध्ये असूनही २०२५ पर्यंत त्याला फारशी संधी मिळाली नाही.

Himmat Singh

|

esakal

संधी

संधी मिळताच केला धमाका ३१ चेंडूत नाबाद ४० धावा करत लखनऊला २२८ पर्यंत पोहोचवलं.

Himmat Singh

|

esakal

सतत सेन्चुरी मारणारा विराट फिट राहतो तरी कसा? नक्की काय खातो?

Virat Kohli Diet Plan

|

esakal

येथे क्लिक करा