Varsha Balhe
विराट ९०% उकडलेलं आणि वाफवलेलं अन्न खातो, मसाले खूपच कमी वापरतो, आणि तेलातिल अन्न कमी खातो.
Virat Kohli Diet Plan
esakal
युरिक ॲसिड वाढल्यामुळे आणि शरीराच्या त्रासामुळे विराटने शाकाहार स्वीकारला, अगोदर तो मासाहारी जेवण जेवायचा.
Virat Kohli Diet Plan
esakal
सकाळची सुरुवात त्याची कोमट पाणी, भिजवलेले मेथी दाणे आणि बदाम याने दिवसाची सुरुवात होते.
Virat Kohli Diet Plan
esakal
मूग डाळ चिला किंवा ग्लूटेन-फ्री ब्रेडसोबत नट बटर खाण्यावर भर अधिक देतो .
Virat Kohli Diet Plan
esakal
दुपारच्या हाय प्रोटीन’ जेवणात तो राजमा भात, लोबिया, वाफवलेल्या भाज्या आणि सॅलड असा संतुलित आहार तो घेतो.
Virat Kohli Diet Plan
esakal
रात्री हलकं जेवण तो करतो त्यात भाज्यांचं सूप किंवा सॅलड खाऊन तो पचन हलकं ठेवतो.
Virat Kohli Diet Plan
esakal
पानी आणि दिवसभर ग्रीन टी पिऊन शरीर फिट ठेवतो.
Virat Kohli Diet Plan
esakal
साखर, ग्लूटेन, डेअरी आणि जंक फूडपासून तो पूर्णपणे दूर आहे.
Virat Kohli Diet Plan
esakal
साधा आहार, शिस्त आणि सातत्य यामुळेच विराट कायम फिट राहतो.
Virat Kohli Diet Plan
esakal
Most Man of the Match IPL
esakal