Anuradha Vipat
सध्या हिना खान कर्करोगावर उपचार घेत आहे.
नुकतीच गूगलने जागतिक स्तरावर सर्वाधिक सर्च केलेल्या कलाकारांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत हिना खानचंही नाव आहे.
हिनाचं नाव या यादीत आल्याने सोशल मीडियावर सध्या ती चर्चेत आली आहे.
अनेक चाहते तिला यासाठी शुभेच्छा देत आहेत.
हिनाला कर्करोगासारखा भयंकर आजार असूनही तिने तिच्या कामातून मोठा ब्रेक घेतलेला नाही.
हिना सोशल मिडीयावरही सक्रिय असते