साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अखेर पोलिसांनी केली अटक

Anuradha Vipat

अटक

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

South superstar Allu Arjun

प्रीमिअर

संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

South superstar Allu Arjun

मृत्यू

या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता.

South superstar Allu Arjun

एफआयआर दाखल

याप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.

South superstar Allu Arjun

उच्च न्यायालय

याविरोधात बुधवारी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

South superstar Allu Arjun

प्रीमिअर

4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता.

South superstar Allu Arjun

निर्णय

आता अल्लू अर्जुनबाबत पुढे काय निर्णय होईल याची चाहत्यांना उत्कंठा आहे

South superstar Allu Arjun

‘पंचायत’ फेम आसिफ खान अडकला लग्नबंधनात

येथे क्लिक करा