जुई गडकरीनं केलं 'या' मालिकेतील बालकलाकाराच्या कामाचं कौतुक

Anuradha Vipat

जुई गडकरी

मराठी मालिकाविश्वातील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.

कामाचं कौतुक

जुई गडकरीनं ‘स्टार प्रवाह’वरील न ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील बालकलाकाराच्या कामाचं कौतुक केलं आहे.

खास पोस्ट

यासाठी जुईनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे

कौतुक

जुईनं ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील स्वरा म्हणजे अवनी तायवाडेस कौतुक केलं आहे

भूमिका

तुझेच मी गीता गात आहे ’मध्ये अवनीने उत्कृष्टरित्या स्वरा कामतची भूमिका साकारली आहे. 

आशीर्वाद

जुई म्हणाली, “किती समजून काम करतेस अवनी. देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठिशी असो.”

आभार

जुईचं हे कौतुक पाहून अवनीने सोशल मीडियाद्वारेच तिचे आभार मानले आहेत.

मराठमोळ्या छाया कदमच्या कामाचं तब्बूने खास फोन करून केलं होतं कौतुक