विराट आणि अनुष्का यांनी या अटीवर दाखवली मुलगा अकायची पहिली झलक

Anuradha Vipat

खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात

अकायला जन्म

काही महिन्यांपूर्वी अनुष्काने मुलगा अकायला जन्म दिला आहे

पहिली झलक

आता अनुष्का – विराट यांनी मुलाची पहिली झलक पापाराझींना दाखवली आहे

विमानतळावर स्पॉट

अनुष्का – विराट यांना त्यांच्या मुलांसोबत नुकताच विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे.

अकायचा चेहरा

यावेळी अनुष्काने मुलगा अकायचा चेहरा पापाराझींना दाखवला आहे.

फोटो काढण्याची परवानगी

अनुष्काने एकाच अटीवर अकाय याचा चेहरा पापाराझींना दाखवला आहे. अनुष्का म्हणाली, पापाराझींना अकाय याची पहिली झलक दाखवते पण कोणालाही फोटो काढण्याची परवानगी नाही

दिग्दर्शक एस. शंकर यांची मुलगी ऐश्वर्याने केले दुसरे लग्न, फोटो वायरल