हिना खानची थक्क करणारी संपत्ती

Anuradha Vipat

 अभिनेत्री हिना खान

अभिनेत्री हिना खानला कॅन्सर झाल्याची माहिती समोर येत आहे.

Hina Khan

माहिती

तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर झाल्याची माहिती खुद्द हिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Hina Khan

नेटवर्थ

कॅन्सरचा सामना करणाऱ्या हिना हिची नेटवर्थ देखील तगडी आहे.

Hina Khan

संपत्ती

हिनाकडे जवळपास 52 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Hina Khan

दर महिन्याला...

रिपोर्टनुसार, हिना दर महिन्याला तब्बल 35 लाख रुपये कमवते. 

ओळख

टीव्ही विश्वात सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून हिना खानची ओळख आहे. 

सक्रिय

सोशल मीडियावर देखील हिना कायम सक्रिय असते. 

सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हाच्या ट्विट्सने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष